जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण
रत्नागिरी, ता. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग ...