गुहागर पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिन उत्साहात
गुहागर तहसील कार्यालयाचे देखणे नियोजन; वाहनांचे आकर्षक संचलन गुहागर, ता. 26 : येथील पोलिस परेड मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार सौ. ...
