ग्राम. वेलदूर येथे विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण
गुहागर, ता. 27 : ग्रामपंचायत वेलदूर येथे प्रजासत्ताक दिन सलोनी पालशेतकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सरपंच दिव्या ताई वनकर यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाला प्रेरणा मिळावी म्हणून नाविन्यपूर्ण व ...