Tag: Replica of Suvarnadurg Fort

Replica of Suvarnadurg Fort

अंजनवेल येथील मुलांनी साकारली सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल बोरभाटलेवाडी येथील मुलामुलींनी ग्रामदेवता सहाण येथील पटांगणात सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.  नुकत्याच युनेस्को ने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ल्यांपैकी कोकणातला सुवर्णदुर्ग हा ...