अधिकृत होर्डींगवर मर्यादा घालण्याची मागणी
गुहागर, ता. 25 : अनधिकृत होर्डींग हटावच्या आदेशानुसार, गुहागर तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणांचा चेहरामोहरा बदललेला दिसून येत आहे. अशा होर्डींगमुळे सार्वजनिक ठिकाणांना बकालपणा येऊन त्यांचे विद्रूपीकरण झाले होते. ते काही प्रमाणात ...