बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करा
गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 10 : बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना ...
