जिल्ह्यात ९१.३० टक्के बालके सामान्य पोषण श्रेणीत
रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीसह खुलासा सादर केला आहे. प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित ...