वूड्स रिसोर्टला शृंगारतळीच्या रिगल कॉलेज क्षेत्रभेट
गुहागर, ता. 08 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल मँनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी व प्रा. शैलेश घाणेकर, प्रा. वृणाल बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली असगोली येथील अत्याधुनिक वूड्स रिसोर्टला प्रत्यक्ष भेट दिली. वूड्स रिसोर्टचे ...
