रिगल कॉलेज शृंगारतळीच्या विद्यार्थिनींची आयटी कंपन्यांमध्ये निवड
गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या बीसीए(बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन)विभागातील कु.करीना पालशेतकर व कु. सोनिया वरवाटकर या विद्यार्थिनींची विप्रो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी (वेस्ट),मुंबई येथे निवड झाली आहे तसेच ...