जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेत विक्रमी तेजी
गुहागर, ता. 24 : यंदा देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याशिवाय रशिया-युक्रेन, इस्राईल-इराण, भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष, वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊन सरकार उलथवल्याने ओढवलेले अराजक, अमेरिकेने सुरू केलेले टॅरिफ वॉर ...
