Tag: Reception of students at Regal College Shringaratali

Reception of students at Regal College Shringaratali

रीगल कॉलेज शृंगारतळी येथे विद्यार्थ्यांचे स्वागत

गुहागर, ता. 11 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 11 जुलै 2025 रोजी विविध विभागांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ ...