वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’
वार्षिक अंक हा संस्थेच्या बौद्धिक संस्कृतीचा दस्तऐवज : डॉ. गणेश दिवे गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती ...
