Tag: Reading Inspiration Day at Balbharti Public School

Reading Inspiration Day at Balbharti Public School

बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथे वाचन प्रेरणा दिन

गुहागर, ता. 20 : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बालभारती पब्लिक स्कूल, अंजनवेल येथे “वाचन प्रेरणा दिन” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरजीत ...