जिल्हा बँके निवडणुकीसाठी बाईत कुटुंब उमेदवार देणार
गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये (RDCC Bank Election) चंद्रकांत बाईत, गुहागरचे शिवसेना (ShivSena) तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि त्यांच्या पत्नी सौ. बाईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सदस्य ...