गुहागरच्या कलाकारांसाठी रविंद्र पवार यांचा पुढाकार
तीन दशकांचा कलाप्रवास; १० नोव्हेंबरला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम गुहागर, ता. 31 : ग्रामीण भागातील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, ...
