रत्नागिरीच्या महीला संघाची उपांत्य फेरीत धडक
राज्य खो-खो स्पर्धा : पुणे विरुध्द रत्नागिरी सामना रंगणार हिंगोली : तिसर्या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीच्या महीला संघाने सांगलीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. Ratnagiri Women's team reached ...