Tag: Ratnagiri players to play in Goa Bridge Festival

गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये खेळणार रत्नागिरीचे खेळाडू

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील ब्रिज खेळाडू गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या १८ ते २० जुलैदरम्यान गोव्यातील मीरामार येथील गॅस्पर डायस क्लब येथे आयोजित ब्रिज फेस्टीव्हल होणार आहे. ...