रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे वार्षिक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार ...
