रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त
केंद्रीय समितीने केले सर्वेक्षण, स्वच्छता गृह उभारणी 100 टक्के रत्नागिरी दि. 01 : रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून 2272 लाभार्थ्यांस शासनाच्या 'स्वच्छ भारत अभियान' या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे ...