Tag: Ratnagiri Akashwani

Broadcast of RCC's Interview on Ratnagiri Akashwani

रत्नागिरी आकाशवाणीवर आरसीसीच्या मुलाखतीचे प्रसारण

रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब (आरसीसी) आयोजित किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५०० हून अधिक बालदोस्त सहभागी झाले. या किड्स सायक्लोथॉनचा प्रवास आणि पर्यावरणपूरक सायकल चालवण्याचे बालदोस्तांना ...