रत्नागिरी विमानतळाचे ८० टक्के काम पूर्ण!
गुहागर, ता. 14 : रत्नागिरीकरांच्या विमान प्रवासाचे स्वप्न आता जवळ येऊन ठेपले आहे. रत्नागिरीतील प्रस्तावित हायटेक विमानतळाचे मुख्य काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे मुख्यमंत्री व पालकमंत्री ...
