चिपळूणमधील आरती निराधार संस्थेला रंजिता चॅरिटेबल भेट
गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली. ...
