रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
मुंबई, ता. 08 : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...