श्रीलंका येथे मच्छिमारांचे नेतृत्त्व रामकृष्ण तांडेल करणार
गुहागर, ता. 10 : श्रीलंका स्टिअरिंग कमिटी फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्यावतीने फोरममध्ये सहभागी होण्यासाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना आमंत्रित करण्यात ...