हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत गुहागर नगरपंचायती तर्फे रॅली
गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर शहरातून सोमवारी सकाळी गुहागर नगरपंचायत ते गुहागर बाग अशी दुचाकी रॅली काढण्यात ...