जीवन ज्योती विशेष शाळेत रक्षाबंधन
गुहागर, ता.18 : बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यासणानिमित्त जीवन ज्योती विशेष दिव्यांग शाळा पाटपन्हाळे, ता गुहागर येथे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना राखी बांधून साजरा करण्यात आला. Rakshabandhan at Jeevan ...
