नौकांचे सांगाडे 18 मे पर्यंत काढा
रत्नाकर राजम यांचे नौका मालकांना आवाहन गुहागर, ता. 13 : रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील जेटटी क्र.4 स्थानिक भाषेतील नाव मलबार जेटटी जी.पी.एस. नुसार स्थळ 17.000807°N; 73.281236°E या ठिकाणी मोडलेल्या स्थितीत असलेल्या ...