वेळणेश्वर अभियांत्रिकीचा राज भोसले कबड्डी स्पर्धेत कोकण विभाग संघात
गुहागर, ता. 04 : रत्नागिरी येथे २९ व ३० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा २०२६–२७ मध्ये कोकण विभागाच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन ...
