Tag: Rain damages rice crop

Rain damages rice crop

काल रात्री कोसळलेल्या पावसाने भात व नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान

गुहागर, ता. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्री सलग ३ ते ४ तास कोसळलेल्या पावसाने भातशेती आणि नाचणी पिक भूईसपाट करुन टाकले आहे. गेल्या १५ दिवसांत पावसाने जितके नुकसान केले ...