तलवारबाजीत महाराष्ट्राला ४ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य
महाराष्ट्राचा गोल्डन समारोप; पदार्पणात पटकावली चॅम्पियनशिप गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत शुक्रवारी तलवारबाजी स्पर्धेत गोल्डन डबल धमाका उडवला. महिला संघाने इप्पी गटाच्या ...