बाळासाहेब लबडे यांच्या “चिंबोरेयुद्ध” कादंबरीचे प्रकाशन
गुहागर, ता. 30 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन, जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"-या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित कादंबरी प्रकाशन कार्यक्रम रविवार दि.०२/०६/२०२४ जून रोजी संध्याकाळी ५.वा. पत्रकार भवन, ...