डाँ. लबडे यांच्या “ब्लाटेंटिया” काव्यसंग्रहाचा प्रकाशन
प्रा बाळासाहेब लबडे यांची 14 पुस्तके प्रकाशित असून हा 4 काव्यसंग्रह आहे गुहागर, ता. 24 : श्री.कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी ता.वाळवा जि. सांगली ...
