अखिल शिक्षक संघाच्यातर्फे दिनदर्शिका प्रकाशन
गुहागर, ता. 19 : विद्यार्थी गुणगौरव गुणवत्ता क्षेत्र व शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते नुकतेच जानवले येथील विशेष कार्यक्रमांमध्ये संपन्न ...