डॉ. बाबासाहेबांनी चेतवलेला जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा
राजरत्न आंबेडकर, आनंदवन बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा. असे आवाहन भारतीय ...
