अनंत आगाशे लिखित मंत्र आरोग्याचा पुस्तकाचे प्रकाशन
सामाजिक व मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही; रमाताई जोग रत्नागिरी, ता. 29 : धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनःस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकवण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. योगगुरू रामदेवबाबा यांनी संपूर्ण ...