भगवान गौतम बुद्ध नाटकाची द्वितीय आवृत्ती
शिवगंधार, ग्रंथालीतर्फे ६ डिसेंबरला मुंबईत होणार प्रकाशन रत्नागिरी ता. 22 : शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे रत्नागिरीचे दिवंगत नाटककार, दिग्दर्शक अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ (Lord Gautama Buddha) या नाटकाच्या दुसऱ्या ...