महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रकल्प २०२६’ संपन्न
गुहागर, ता. 07 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा 'प्रकल्प २०२६' अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार ...
