महर्षी परशुराम महाविद्यालयात ‘प्रकल्प २०२५’ स्पर्धा
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी 'प्रकल्प २०२५' ही प्रोजेक्ट स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा डिप्लोमा (अभियांत्रिकी पदवीका) विद्यार्थ्यांसाठी होती. ...