महर्षी परशुराम महाविद्यालयात ‘प्रकल्प 2025’ स्पर्धा
गुहागर, ता. 29 तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रकल्प 2025 ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 30 ग्रुप्सनी ...