भाजप कार्यालयात पं. दिनदयाळ अभिवादन
गुहागर, ता 12 : भारतीय जनता पार्टी गुहागरच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. Programme in BJP ...