भारताचे ‘मूक अस्त्र’ समुद्रात उतरणार
नवी दिल्ली, ता. 22 : हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आपली सागरी शक्ती अधिक मजबूत करत आहे. ‘प्रकल्प-७५(आय)’ अंतर्गत भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक ‘स्टेल्थ’ पाणबुड्यांची निर्मिती ...