उत्पादनाची आकडेवारी मोबाईल अॕपद्वारे
पीक कापणी प्रयोगांकरिता ग्राम पातळीवरील समिती प्रतिनिधिंनी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 02 : चालू खरीप हंगामामध्ये झालेले कमी-अधिक पर्जन्यमान, ऑगस्ट महिन्यामधील पावसाचा खंड इ. कारणामुळे भात व नागली पिकांच्या उत्पादनात ...
