क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा
तिथीनुसार ६ मार्चला आयोजन रत्नागिरी, ता. 02 : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक ...
