शृंगारतळी येथे ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणुक
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शृंगारतळी येथील मजलिसे कबूलूल्लाह हुसैनी कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त वेळंब मदरसा ते पालपेणे फाटापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान श्री शृंगारतळी राजा ...