Tag: Prize Ceremony at Guhagar College

Prize Ceremony at Guhagar College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बक्षिस समारंभ संपन्न

गुहागर, ता. 09 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात नुकतेच वार्षिक बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नेहा तिवारी, उपाध्यक्ष, (H.R.), एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, मा. स्वाती दास, मुख्य व्यवस्थापक, ...