Tag: Prize ceremony at Annapurna Sridhar Vaidya Vidyalaya

Prize ceremony at Annapurna Sridhar Vaidya Vidyalaya

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्रा. विद्यालयात बक्षीस समारंभ

गुहागर, ता. 08 : आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मत गुहागर प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर निलेश कुमार ढेरे यांनी व्यक्त केले. ते श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य ...