मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी
रत्नागिरी, ता. 22 : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात पार पडली. संगमेश्वर, रत्नागिरी, ...