प्राथमिक शिक्षणाधिकारी सांगलीच्या मनीषा कदम
रत्नागिरी, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा स्वतंत्र पदभार मनीषा ज्ञानू कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कदम यानी नुकताच पदभार स्वीकारला आहे. अस्मिता शिरभाते या निवृत्त झाल्यानंतर प्राथमिक ...
