प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान
आदिम लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षणासाठी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 22 : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत घरांसाठी पात्र कुटुंबाची निवड करण्यासाठी व सर्वेक्षणाच्या वेळी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सर्व आदिम जमातीमधील ...