यंदा बारावीच्या विद्यार्थ्याना सराव परीक्षा अनिवार्य
आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण नाही गुहागर, ता. 11 : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा ...
